Description
Kavyavell is anthology which contains poetries in Marathi language.
₹450.00 Original price was: ₹450.00.₹300.00Current price is: ₹300.00.
कविता ही फक्त शब्दांची यमक जुळवणी नसते तर कविते मध्ये प्रत्येक कवीने त्याच्या मनातील भावना निस्वार्थपणे मांडलेल्या असतात.जेव्हा व्यक्ती लेखणी हातात घेतो आणि मनातील विचार कवितेच्या माध्यमातून मांडायला लागतो तेव्हा अप्रतिम कविता ही साकार होत असते.अशाच विविध कवितांचा संग्रह ‘काव्यवेल’ या पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.प्रस्तुत काव्यसंग्रह ‘नेट्लस ‘पब्लिकेशन ने प्रकाशित केलेला असून ह्या पुस्तकाचे संकलन राहुल राज आणि प्रेरणा शिंदे यांनी केलेले आहे.
या संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला सर्व कवींच्या भावना वाचकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.
प्रत्येक कवींच्या शब्दरूपी भावना या भावरूपी वेलीवर नेहमी बहरत राहो ही आशा करते.
धन्यवाद…!
-प्रेरणा शिंदे and राहूल राज
Kavyavell is anthology which contains poetries in Marathi language.
Stay in the Loop, Dive into Books, and Shop Smart! Sign up for our Newsletter Today
Stay connected and get interesting news & coupon
Reviews
There are no reviews yet.